FAQs

Detailed FAQ’s to resolve all your queries.

Order Related

आपल्या मूर्ती ऑनलाईन बुक करण्यासाठी आपण https://pencheganpati.co.in/ हा ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरू शकता आणि आम्ही ते आपल्याकडे सुरक्षितपणे आपल्याकडे पोचवू .

मूर्ती बुक केल्यावर ई-मेल वरती बिल सुद्धा मिळेल. तुमचे ऑर्डर डिटेल्स माय अकाउंट (https://pencheganpati.co.in/my-account) वर तुम्ही कधीही पाहू शकता

आम्ही सध्या फक्त Online बुकिंग घेतो.

नाही आम्ही फ्री डिलिव्हरी करतो.

आम्ही सहसा चतुर्थीच्या 5 ते 10 दिवस आधी पोहोचवतो. १६ ते २५ ऑगस्ट २०२२ मध्ये तुमची डिलिव्हरी कधीही येऊ शकते.

सध्या ५% डिस्काउंट आहे कूपन कोडे: PENBAPPA05 हा चेकऊट Page वर वापरा

आपण ऑनलाइन ऑर्डर देऊ शकता आणि चेकआउट वर आपल्याला अनेक पर्याय उपलब्ध होतील:
क्रेडिट / डेबिट कार्डे
पेटीएम सारखी वॉलेट्स
यूपीआय पेमेंट (gpay)
नेट बँकिंग

Other

आमच्याकडे स्वतःचे डिलिव्हरी कर्मचारी असल्याने हे होणार नाही. जर तसे झाले तर आम्ही आपल्यासाठी त्याच आकारात दुसरी मूर्ती जी आमच्या स्टॉकमध्ये उपलब्ध आहे ती उपलबध करू.

आमची कार्यशाळा पेन मध्ये आहे परंतु सर्व मूर्ती ऑनलाईन आहेत आणि केवळ ऑनलाइन बुक केल्या जाऊ शकतात. मुंबई मध्ये दुकान नाही

सध्या आम्ही
मुंबई, पुणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली वसई विरार आणि ठाणे डिलिव्हरी करू शकतो.

आम्ही हिरे किंवा कोणतीही सजावटीची सामग्री वापरत नाही. मूर्ती घरी पोचल्यावर तुम्ही ते personally करून घेऊ शकता

आम्ही कोणतीही कुरिअर सेवा वापरत नाही आणि आमच्या स्वत: च्या कर्मचार्‍यांमार्फत हाताळतो.
धूळ टाळण्यासाठी मूर्ती स्वतःच पातळ प्लास्टिकच्या आवरणाने गुंडाळलेली आहे.

मूर्ती टेम्पो मध्ये पेंड टाकून पॅक केली जाते