सुप्रसिद्ध पेणचे बाप्पा आता थेट तुमच्या घरी

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई - विरार आणि कल्याण-डोंबिवली घरपोच मोफत सेवा

सुंदर आणि सुबक POP बाप्पा मूर्ती माफक दरात उपलब्ध

अनेक वर्षांची परंपरा

8560

आजवर बनवलेल्या मूर्ती

40

वर्षांची घरगुती परंपरा

500

घरपोच डिलिव्हरी केल्या

85

वेगवेगळ्या Design उपलब्ध

पेणचे गणपती

आपल्या अनेक वर्षांच्या परंपरेला मान देऊन पेणचे गणपती घेऊन येत आहे घरपोच सेवा पुणेकर आणि मुंबईकरांसाठी. गेल्या वर्षी प्रमाणे ह्या यंदाही आपण घरपोच सेवा देणार आहोत जेणेकरून तुम्हाला तुमच्या सुंदर बाप्पा मूर्ती मागवता येतील कुठलाही त्रास ना घेता.

आपण आपल्या बुकिंग या www.pencheganpati.co.in वेबसाइट वर देऊ शकता आणि आम्ही आपले बाप्पा सुरक्षितपणे घरी पोचवू.

12″

एक फुट

घरगुती POP गणपती मूर्ती 

18″

दीड फुट

घरगुती POP गणपती मूर्ती 

24″

दोन फुट

घरगुती POP गणपती मूर्ती 

Happy Customers

Bhoomi Sapre

मूर्ती असावी तर अशी. सुंदर डोळे आणि अतिशय बारीक काम. तुमच्या मुर्त्या खरंच खूप मस्त आहेत आणि किंमत सुद्धा सर्वाना परवडण्यासारखी आहे. ह्या किमतीत सुद्धा इतके सुंदर गणपती दिल्याबद्दल धन्यवाद दादा. गणपती बाप्पा मोरया

भूमी सप्रे

Vile Parle Mumbai

Sidhesh Patil

Ganpati che swarup khup avdle amhala 2 feet murti book keli hoti 5 divas agodar agdi vyavasthit pochli. Delivery wale kaka pan atishya neet gadi anat hote overall good experience. I definightly reccommend these guys and overall team work. Thank you

Sidhesh Patil

Santacruz Mumbai

Ajay Parekh

Beautiful Ganpati bappa the work they have done on the idols is really amazing. This is our 3rd year and we are very happy with overall service and Ganpati idols. Way to go pencheganpati keep sending us beautiful idols every year.

Ajay Parkh

Byculla Mumbai

मराठमोळे गणपती बाप्पा

आपला बाप्पा लवकरात लवकर बुक करा

FAQ’s

Detailed FAQ’s to resolve all your queries.

Order Related

आपल्या मूर्ती ऑनलाईन बुक करण्यासाठी आपण https://pencheganpati.co.in/ हा ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरू शकता आणि आम्ही ते आपल्याकडे सुरक्षितपणे आपल्याकडे पोचवू .

मूर्ती बुक केल्यावर ई-मेल वरती बिल सुद्धा मिळेल. तुमचे ऑर्डर डिटेल्स माय अकाउंट (https://pencheganpati.co.in/my-account) वर तुम्ही कधीही पाहू शकता

आम्ही सध्या फक्त Online बुकिंग घेतो.

नाही आम्ही फ्री डिलिव्हरी करतो.

आम्ही सहसा चतुर्थीच्या 5 ते 10 दिवस आधी पोहोचवतो. १६ ते २५ ऑगस्ट २०२२ मध्ये तुमची डिलिव्हरी कधीही येऊ शकते.

सध्या ५% डिस्काउंट आहे कूपन कोडे: PENBAPPA05 हा चेकऊट Page वर वापरा

आपण ऑनलाइन ऑर्डर देऊ शकता आणि चेकआउट वर आपल्याला अनेक पर्याय उपलब्ध होतील:
क्रेडिट / डेबिट कार्डे
पेटीएम सारखी वॉलेट्स
यूपीआय पेमेंट (gpay)
नेट बँकिंग

Other

आमच्याकडे स्वतःचे डिलिव्हरी कर्मचारी असल्याने हे होणार नाही. जर तसे झाले तर आम्ही आपल्यासाठी त्याच आकारात दुसरी मूर्ती जी आमच्या स्टॉकमध्ये उपलब्ध आहे ती उपलबध करू.

आमची कार्यशाळा पेन मध्ये आहे परंतु सर्व मूर्ती ऑनलाईन आहेत आणि केवळ ऑनलाइन बुक केल्या जाऊ शकतात. मुंबई मध्ये दुकान नाही

सध्या आम्ही
मुंबई, पुणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली वसई विरार आणि ठाणे डिलिव्हरी करू शकतो.

आम्ही हिरे किंवा कोणतीही सजावटीची सामग्री वापरत नाही. मूर्ती घरी पोचल्यावर तुम्ही ते personally करून घेऊ शकता

आम्ही कोणतीही कुरिअर सेवा वापरत नाही आणि आमच्या स्वत: च्या कर्मचार्‍यांमार्फत हाताळतो.
धूळ टाळण्यासाठी मूर्ती स्वतःच पातळ प्लास्टिकच्या आवरणाने गुंडाळलेली आहे.

मूर्ती टेम्पो मध्ये पेंड टाकून पॅक केली जाते